महाराष्ट्रात कोठेही फिरा फक्त 585 रुपयांमध्ये; एसटी महामंडळाची नवीन योजना | MSRTC Aavdel Thethe Pravas

MSRTC Aavdel Tethe Pravas

Created by Aditya, Date : 06.12.2024 MSRTC Aavdel Thethe Pravas : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत 1988 पासून आवडेल तेथे कुठे प्रवास योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या पास प्रमाणे चार दिवसाचा पास सुद्धा दिला जातो. कमीत कमी 1170 रुपये पासून तुम्ही महाराष्ट्रभरात कुठेही प्रवास करू शकता हा प्रवास साधी, जलद, रात्र सेवा, … Read more