समाज कल्याण विभागात 10वी,12 वी पासवर मेगा भरती सुरु [मुदतवाढ] | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Created By Aditya, Date 03.12.2024 Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गाकरिता काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत … Read more