Gharelu Kamgar Yojana : घरकाम करणाऱ्या कामगारांना सरकारतर्फे 10000 रुपये मिळणार,नवीन शासन निर्णय आला
Gharelu Kamgar Yojana : घरेलू कामगार हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असून वर्षानुवर्ष अत्यंत अल्प दरात अंगमेहनतीची काम करणारा घटक असल्यामुळे, त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन्मान धन योजना 2022 राबविले आहे, या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या दिनांक 25 जुलै … Read more