समाज कल्याण विभागात 10वी,12 वी पासवर मेगा भरती सुरु [मुदतवाढ] | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Created By Aditya, Date 03.12.2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गाकरिता काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया सरळसेवा पद्धतीने होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदसंख्या 

  • एकूण – 219 रिक्त जागा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

पदांचा तपशील

  • वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
  • समाज कल्याण निरीक्षक
  • वॉर्डन
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक

वयोमर्यादा

  • उमेदवाराच वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

  • पुणे

पगार

  • यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 25500 ते 142400 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

  • 10 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  • 11 30 15 डिसेंबर 2024
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

  • यामध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी, बारावी पास असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सर्व कागदपत्रांसह सादर करावे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

Leave a Comment