आता नदीची वाळू मिळणार फक्त 600 रुपये ब्रास,मोबाईलवरून ऑर्डर करू शकता | Online Sand Booking
Created By Aditya, Date : 09.12.2024 Online Sand Booking : वाळू हा बांधकामासाठी लागणारा अविभाज्य घटक आहे कोणते बांधकाम करताना आपण चढ्या दराने वाळू खरेदी करतो आणि आपले बांधकाम पूर्ण करतो, शहरी भागात वाळूचा दर पाच ते सहा हजार रुपये ब्रास आहे तर ग्रामीण भागामध्ये तीन ते चार हजार ब्रास एवढा दर मिळतो. वाळूचा हा … Read more