Bank Cash Deposit Rule : हे कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर बँकेत कॅश व्यवहार करता येणार नाहीत
Bank cash deposit rule changed : बँकेच्या नवीन नियमानुसार बँकेमध्ये जर तुम्हाला कॅश चे व्यवहार करायचे असतील तर हे दोन महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याकडे असणे खूप आवश्यक आहे, जरी कागदपत्र नसेल तर तुम्ही बँकेमध्ये Cash काढू शकणार नाहीत आणि पैसे भरू शकणार नाहीत हा नियम सर्व ग्राहकांसाठी लागू केलेला आहे. याच्यामध्ये बचत खाते आले चालू खात्या वाले … Read more