Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी
या संवर्गातील ४०० हून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात दिलेल्या तारखेस कार्यालयाच्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
👇👇👇
मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदांचा तपशील (Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment)
- सहाय्यक परिचारिका (प्रसविका) – 421 जागा
शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास.
- उमेदवाराने संबंधित विषयातील पदविका धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची पद्धत
- जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यात इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज खाली तारखे अगोदर सादर करावेत.
पदसंख्या BMC Bharti
- एकूण – 421 रिक्त जागा
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता (Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment)
- मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ,परळ,मुंबई – 400 012
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 25 जानेवारी 2023 (शनिवार व रविवार वगळता)
👇👇👇
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे,इतर पद्धतीने केलेले अर्ज नाकारले जातील.
- आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित/साक्षांकित प्रति सह अर्ज दिलेल्या तारखेत सादर करायचा आहे, तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पुढील सूचनान्वये मूळ
- कागदपत्रासह पडताळणी करिता उपस्थित राहावे.
- उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सूचना तसेच संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.