Bajaj EMI Card : तुम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची असेल मग इलेक्ट्रॉनिक असो, मोबाईल असो, फ्रीज असो, टीव्ही असो आपण सगळ्यात पहिले विचार करतो की गोष्ट आपल्याला हप्ता मिळेल का?
आणि जर ही वस्तू तुम्हाला हप्त्यावर घ्यायची असेल तर जास्त खटाटोप न करता एका डिजिटल कार्डवर तुम्हीही वस्तू पाच मिनिटांमध्ये विकत घेऊ शकता, या कार्डसाठी तुम्हाला फक्त 30 सेकंद लागतात अप्रोवल घेण्यासाठी.
बजाज फायनान्स ने ईएमआय कार्डवर नुकतीच वेगवेगळ्या गोष्टी परचेस करण्याच्या तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही फर्निचर, सोफा, ट्रॅव्हल सुद्धा करू शकता. वॉशिंग मशीन, टीव्ही, कपडे, मोबाईल इत्यादी वस्तू तुम्ही वेगवेगळ्या मॉल मधून किंवा ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता.
बजाज EMI कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन तुम्ही एम आय स्टोअर, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, बिग बाजार, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स अशा विविध ठिकाणाहून तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या वस्तू हप्त्यावर विकत घेऊ शकतात.
किती असते लिमिट
या कार्डसाठी तुम्हाला जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत लिमिट मिळते जर तुम्ही लगेच अप्लाय केला तर तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोर नुसार लिमिट दिली जाते आणि एक डिजिटल कार्ड तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलं जात.
यामध्ये कार्ड नंबर, कधीपासून तुम्ही मेंबर आहात आणि कधीपर्यंत हे कार्ड वैध आहे याची माहिती दिली जाते ही माहिती भरून तुम्ही सदर वेबसाईटवरून ऑनलाईन कोणतीही वस्तू हप्त्यावर मागू शकता.
आवश्यक कागदपत्रे
तुम्हाला कोणतेही मूळ कागदपत्रे यामध्ये अपलोड करायची गरज पडत नाही पण ज्यावेळेस तुम्ही अर्ज करणार आहात त्यावेळेस तुमचा पॅन कार्ड, आधार नंबर आणि बँक अकाउंट आणि आयएफएससी कोड तुमच्या जवळ ठेवायचा आहे.
या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईनच भरायच्या आहेत पॅन कार्डचा नंबर, आधार कार्डचा नंबर, बँकेचा अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड ऑनलाईन तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्याच्यामुळे कोणतीही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे नाही.
शुल्क किती आहे
तुम्हाला दोन लाख लिमिट वाल कार्ड घ्यायचा असेल तर याचे फी 530 रुपये जीएसटी सहित आहे ही फीस तुम्हाला भरायला लागते जर तुम्ही हे कार्ड रेगुलर वापरले तर त्याचं वार्षिक शुल्क 117 रुपये तुम्हाला लागणार नाही पण याचा वापर नाही केला तर तुम्हाला 117 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागेल.
अर्ज कसा करावा (Bajaj EMI Card)
अर्ज करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे खाली तुम्हाला लिंक दिली आहे त्या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर आणि बँक अकाउंट डिटेल्स टाकायची आहे आणि पेमेंट भरायचे आहे मॅक्झिमम 30 सेकंदामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला डिजिटल कार्ड दिले जाईल आणि त्या कार्ड वरून मग तुम्ही कुठेही कोणतीही वस्तू मागवू शकता.