आता नदीची वाळू मिळणार फक्त 600 रुपये ब्रास,मोबाईलवरून ऑर्डर करू शकता | Online Sand Booking

Created By Aditya, Date : 09.12.2024

Online Sand Booking : वाळू हा बांधकामासाठी लागणारा अविभाज्य घटक आहे कोणते बांधकाम करताना आपण चढ्या दराने वाळू खरेदी करतो आणि आपले बांधकाम पूर्ण करतो, शहरी भागात वाळूचा दर पाच ते सहा हजार रुपये ब्रास आहे तर ग्रामीण भागामध्ये तीन ते चार हजार ब्रास एवढा दर मिळतो.

वाळूचा हा चढता दर पाहता अनधिकृत रेतीविक्रेते सुद्धा वाढले आणि त्याचे उत्खनन सुद्धा वाढत गेले हेच अनधिकृत उत्खनन थांबण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 04 एप्रिल रोजी मंत्रिमंडळामध्ये रेतीचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या निर्णयामध्ये रेती ही प्रति ब्रास 600 रुपये या दराने मिळणार असून 133 रुपये प्रति मेट्रिक टन हा वाळूचा दर निश्चित करण्यात आला हे धोरण एका वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर असून सर्व नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.

माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांना तसेच सर्वांना लागणाऱ्या रेतीच्या दरात कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह असेल, यामुळे अनधिकृत रेती उत्खननाला सुद्धा आळा बसेल.

ऑनलाईन वाळू मागविण्यासाठी येथे क्लिक करा

कुठे विक्री केली जाईल

वाळूचे उत्खनन उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व त्यातून या रितीची विक्री सर्वसामान्यांना करता येणार आहे.

नदीपात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याचे कारवाई तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल ही समिती वाळू गट निश्चित करून त्या गटासाठी ऑनलाईन विविध प्रतवारी जाहीर करेल.

जिल्हास्तरीय समितीला शिफारस करणार आहेत जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त अप्पर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य अधिकारी सुद्धा असतील.

हे समिती वाळू डेपो मध्ये वाळू साथ उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील तसेच राष्ट्रीय हरिल न्यायधीकरणाच्या निर्देशांचे पालन यांची दक्षता घेतील हि वाळू तुम्ही ऑनलाईन (Online Sand Booking) पद्धतीने मागवू शकता त्याची लिंक वर दिलेली आहे.

ऑनलाईन वाळू मागविण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment